Monday, June 08, 2009

पुनरागमन

किती तरी दिवस झाले इथे येऊन, मध्ये एकदा नंदनचा प्रतिसाद वाचला आणि जाणवले खरेच किती तरी वर्षं झाली आपण काही लिहिलेच नाही. आयुष्यात इतक्या गोष्टी घडत होत्या की मला स्वतःसाठी पण वेळ मिळत नव्हता, लेखन वगैरे खूप दूरची गोष्ट आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही दोनाचे तीन झालॊ, बघता बघता माझे पिल्लु साडे नऊ महिन्याचे झालेदेखील. त्याच्या बाळलीलांपुढे दुसरं काही सुचतच नव्हते. असो, you will see more of me now onwards. भेटूच..

1 comment:

अनिकेत said...

अभिनंदन, नविन पालकत्वाचे आणि स्वागत मराठी ब्लॉगविश्वात :-)